नमस्कार महाराष्ट्राच्या स्वतःच्या सोशल मीडिया व स्टेटस अप्लिकेशन मध्ये आपले स्वागत आहे Marathi Status DP 🚩.
मराठी स्टेट्स डीपी एप्लीकेशन मध्ये आपल्याला इतर मोठ्या सोशल नेटवर्किंग व मराठी स्टेटस एप्लीकेशन बरोबर मिळणाऱ्या सुविधांसह इतर ही काही चांगल्या व विशिष्ट सुविधा मिळणार .
मराठी स्टेट्स डीपी हे अस खास ठिकाण आहे जिथे तुम्हाला ट्रेंडिंग मराठी स्टेटस, ट्रेंडिंग मराठी डीपी, मराठी व्हिडिओज, मराठी न्यूज बातम्या पर्सनलायजेशन ऑप्शन सह मिळत आहेत.
सदर ॲप मधील प्रीमियम सेक्शन मध्ये तुम्हाला प्रोफेशनली तयार केलेले डीपी तसेच व्हिडिओ मिळणार आहेत जे तुम्ही कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जसं की व्हाट्सअप फेसबुक आणि शेअर चॅट वर शेअर करू शकता
मराठी स्टेट्स डीपी ॲप बरोबर तुम्ही तुमचे डिजिटल मार्केटिंग मार्केटिंग खूप सोप्या प्रकारे करू शकता आमच्या ॲप मध्ये आम्ही सनानुसार व ट्रेंडनुसार सोशल मीडिया इमेजेस ॲड करत असतो ज्यामध्ये उदाहरणार्थ दिवाळी, स्वातंत्र्य दिवस, शुभ सकाळ, शुभ रात्र ,जयंती, पुण्यतिथी, दिनविशेष या प्रकारच्या सर्व इमेजेस आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात.
सदर पोस्ट केलेले व्हिडिओ आणि इमेजेस यांना तुमच्या बिझनेसचे नाव मोबाईल नंबर ईमेल यासारख्या डिटेल्स ऍड करून तुम्ही सोशल मीडियावर शेअर करू शकता त्यासाठी मराठी स्टेट्स डीपी ॲप मध्ये तुम्हाला तेरा वेगवेगळ्या फ्रेम्स दिलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व अगदी मोफत आहे
आमच्या ॲप मध्ये तुम्हाला सिम्पल आणि सोपा डीपी आणि बॅनर मेकर मी येणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही आत मधील मराठी स्टेटस वापरून सुंदर डीपी आणि मराठी बॅनर अगदी काही क्लिक करून तयार करू शकता.
मराठी स्टेटस ॲप मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटस डीपी आणि व्हिडिओ मिळणार आहेत ज्या मध्ये मराठी व्हाट्सअप स्टेटस, मराठी जनरल नॉलेज, करंट अफेयर्स बातम्या आणि मराठी जोक्स असतील.
सदर ॲप मध्ये तुम्हाला ट्रेनिंग मराठी व्हिडिओ स्टेटस दर तासाला अपडेट होत असतात मिळू शकतील यामध्ये खूप सार्या कॅटेगरी जस कि एटीट्यूड, लव, ब्रेकप यांचा समावेश आहे
🔥 मराठी स्टेट्स डीपी ची काही फीचर्स 🔥
🙏🏻 मराठी शुभेच्छा आणि सुविचार
🎬 एंटरटेनमेंट
🤪 मराठी फनी व्हिडीओ
👻 मराठी व्हाट्सअप स्टेटस आणि इंस्टाग्राम स्टोरी
🎥 मराठी शॉट व्हिडिओ
🎥 देवभक्ती
💃 फॅशन
🥊 आरोग्यदायी टीप्स
🎤 बातम्या
📲 स्टोरीज
🖼 डीपी फोटो
❤ प्रेम
💔 प्रेमभंग
🥇 प्रेरणादायी फोटो
😎 Attitude
🔥 मराठी स्टेट्स डीपी अप्लिकेशन वापरून तुम्ही तुमच्याही पोस्ट अपलोड करू शकता
🔥 मराठी स्टेट्स डीपी ॲप मध्ये तुम्ही इतर युजर ना फोलो करू शकता तसेच त्यांचे डीपी आणि व्हिडिओ एका क्लिक मध्ये दुसऱ्या मित्रांना शेअर करू शकता.